अर्थ : एखादी गोष्ट, व्यक्ती इत्यादीची कमतरता भासवणे किंवा निर्माम करून देणे.
उदाहरणे :
निवडणुकीच्या वेळेला नेते आश्वासने देतात आणि नंतर तरसावतात.
समानार्थी : तरसावणे, व्याकूळ करणे
त्रासवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. traasvane samanarthi shabd in Marathi.